विशेषांक मान्यवरांच्या प्रतिक्रिया
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
( उपक्रमशील शिक्षिकांचा समुह )
═══════════════
*१ मे महाराष्ट्र दिन विशेषांक*
*( चला घडवू या प्रगत शै. महाराष्ट्र )*
( ऑनलाईन प्रकाशन सोहळा )
कार्यक्रमाचे मा.
*डॉ.वैशाली वीर*
शिक्षणाधिकारी नाशिक
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
( उपक्रमशील शिक्षिकांचा समुह )
═══════════════
*१ मे महाराष्ट्र दिन विशेषांक*
*( चला घडवू या प्रगत शै. महाराष्ट्र )*
( ऑनलाईन प्रकाशन सोहळा )
कार्यक्रमाचे मा.
*डॉ.वैशाली वीर*
शिक्षणाधिकारी नाशिक
तसेच
*विजय परचाके*
गटशिक्षणाधिकारी - राजुरा
*डॉ.नेहा शिरोरे*
अधिव्याख्याता नाशिक-
*दिलीप दिलीप*
केंद्रप्रमुख - कोपरगाव -
*साहेबराव शिंदे*
केंद्रप्रमुख साकोरे- आंबेगाव प्रमुख उपास्थिती
मान्यवर अधिकारी
साहित्यिक
पत्रकार मित्र
शिक्षक मित्र -

या प्रकाशनाचे निर्माते
समुह प्रमुख
*सुदाम साळुंके*
समूह प्रशासक
*करुणाताई गावंडे ,
*वैशालीताई भामरे -
*रेखाताई शिंदे -
व सर्व समूह प्रशासक व सदस्य।
आज आपल्या नव साहित्यीकानी निर्माण केलेल्या विशेषाकाच्या प्रकाश न सोहळ्यास मला उदघाटक म्हणून सन्मानित केल्या बद्दल सर्व बंधु भगिनींचे मनापासून धन्यवाद देतो ।..महाराष्ट्रात,आज प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात शेकडो जिप शाळा दुर्लक्षित राहिले ल्या शाळातुन एक नवीन चळवळ सुरू झाली .रचनावादी शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून. उपक्रम शिल.शिक्षकाच्या आपल्या समुहाच्या माध्यमातून .शिक्षकाना आपल्या कामाची पावती मिळाली त्यांचा मनोबल वाढवण्याच मोलाच कार्य आपल्या समुहाच्या माध्यमातून होत आहे। आज या विशेषाकाच्या उद,घाटन समयी। आपल्या सर्वाच मनपूर्वक कौतुक। करुन आपणास पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा देतो व मला सन्मानित केल्या बद्दल आयोजकाचे आभार मानतो..धन्यवाद
शिवाजी नाईकवाडे
शि. वि. अ. जि.प. नांदेड
शि. वि. अ. जि.प. नांदेड
🙏
आगामी काळात जीवन शिक्षण अंकासारखा हा अंक आकाराला येईल असा विश्वास वाटतो . महाराष्ट्र दिन विशेषांकास व सुदाम साळुंके व त्यांच्या सर्व टीमला मनापासून पुढील कार्यास शुभेच्छा !सुंदर कारर्य
के .बी. खोडदे
शिक्षण विस्तार अधिकारी
पंस जुन्नर
शिक्षण विस्तार अधिकारी
पंस जुन्नर
सर्वांना नमस्कार 🙏🙏आज १ मे महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो या महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षिका समूह द्वारा प्रकाशित होणारा हा
*१ मे महाराष्ट्र दिन विशेषांक चला घडवूया प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र* फारच आनंददायी असा प्रयोग आहे. उपक्रमशील शिक्षकांनी तयार केलेले नवनवीन शैक्षणिक प्रयोग केवळ शाळा ,केंद्र, तालुका , जिल्हा यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण राज्याला परिचित व्हावे या दृष्टीने हे व्यासपीठ.
या उपक्रमातून होणाऱ्या शैक्षणिक विचारांची अनुभवांची प्रयोगांची देवाणघेवाण करून
*सारे समृद्ध होऊ या व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवूया* हा या विशेषांकाच्या हेतू निश्चितच फलदायी ठरणार आहे या विशेषांकाच्या निमित्ताने कोरोणाचे सावट, त्यामुळे निर्माण झालेले वातावरणातील मळभ दूर करण्यास मदत होणार आहे पुनश्च एकदा आपल्या या ऑनलाईन विशेषांका स मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐
*चला आपण सारे शिक्षक *सुलभक एक होऊ या*
*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवूया*👍👍👍👍

सर्व टीम चे मनापासून अभिनंदन 💐💐💐
डॉ नेहा शिरोरे विस्तार अधिकारी तथा विषय सहाय्यक नाशिक
......
💐💐💐आजचे हे ऑनलाईन प्रकाशन अतिशय सुंदर नियोजन बध्द आमचे केंद्राचे तंत्रस्नेही आदर्श शिक्षक श्री सुदामजी साळुंके सर व त्यांचे टिमने केलेत व त्यांनी आमचे स्वागत व आमच्या हस्ते गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी शाळा अॅप चे ही उद्घाटन केले या बदल मी सर्व टिमचे आभार व्यक्त करतो या लॉक डाऊन काळात सर्वानी सुरक्षित रहा स्वतःहाची व कुटूंबाची काळजी घ्या
श्री ढेपले दिलीप
केंद्रप्रमुख कोपरगांव
🙏🙏

१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन आमच्या तालुक्याचे तंत्रस्नेही व उपक्रमशिल शिक्षक श्री. सुदाम साळुंके सर यांनी १ मे महाराष्ट्र दिन विशेष अंकाचे अतिशय सुंदर प्रकाशन केले. खुप खुप शुभेच्छा तसेच आमच्या कोपरगांव पं.स.केंद्रामुख यांना निमंत्रित करून जो सन्मान केला त्या बाबत धन्यवाद
श्री.आर.के. ढेपले केंद्रप्रमुख
श्री.आर.के. ढेपले केंद्रप्रमुख
*जागतिक संकटाच्या काळातिल लॉकडाऊनचा अतिशय चांगला उपयोग करण्यात आला आहे.... विशेषांक प्रकाशन सोहळ्याचा सर्वच... कार्यक्रम अतिशय सुंदर व थाटात पार पडला आहे.मा.साळुंकेसरांची प्रस्तावना अप्रतिमच.....माझ्या सर्व बहिणींचे खुप अभिनंदन...*💐
*"आकर्षक मुखपृष्ठ ,सर्वांना सामावून घेणारा एक दर्जेदार असा हा अंक आहे.*
🙏💐
सुभाष सोनवणे....
(उपाध्यक्ष शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य)माजी पोलिस अधिकारी.... अहमदनगर
*"आकर्षक मुखपृष्ठ ,सर्वांना सामावून घेणारा एक दर्जेदार असा हा अंक आहे.*
🙏💐
सुभाष सोनवणे....
(उपाध्यक्ष शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य)माजी पोलिस अधिकारी.... अहमदनगर
अतिशय वाचनीय अंक आज महाराष्ट्र दिनाला प्रकाशित केल्याबद्दल सर्व टीमचे अभिनंदन विशेष करून करुणा मॅम आपले आभार कारण आपल्या मुळे आम्ही या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकलो
पत्रकार - लक्ष्मण जावळे ( कोपरगाव )
💐💐💐💐💐
पत्रकार - लक्ष्मण जावळे ( कोपरगाव )
💐💐💐💐💐
*Only super Active शिक्षिका समूहाच्या वतीने केलेल्या महाराष्ट्र दिन विशेषांकांच्या निर्मितीत योगदान दिलेल्या सर्व टिमचे अभिनंदन खूप खूप सदिच्छा!*
अंकाची रचना व मांडणी वेधक आहे. राज्यातील अतिदुर्गम भागातील शिक्षिकांना लिहिते करुन, त्यांच्या साहित्याचे संकलन आणि प्रकाशन करून त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे ही अभिनंदनीय बाब आहे.
अंकाची रचना व मांडणी वेधक आहे. राज्यातील अतिदुर्गम भागातील शिक्षिकांना लिहिते करुन, त्यांच्या साहित्याचे संकलन आणि प्रकाशन करून त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे ही अभिनंदनीय बाब आहे.
या कामातली लक्षवेधक गोष्ट म्हणजे शिक्षिकांचा सहभाग. *नारी के सहयोग बिना हर बदलाव अधुरा है।* असे राममनोहर लोहिया म्हणत. सुदाम सर, करुणा ताई, वैशाली ताई आणि सर्वांना धन्यवाद देतो. तुम्हा सर्वांना भेटून आनंद झाला.
लिहायचं असेल तर वाचायला हवं. करोनाच्या काळात वाचन वाढवून आपण आणखीन अधिकाधिक सकस, दर्जेदार साहित्य निर्मिती करावी, अशी अपेक्षा.
जे शिक्षक लिहितात त्यांनी आपल्या घरांतल्या, शाळेतल्या मुलांनाही मार्गदर्शन करुन लिहिते करावे, अशी विनंती.
मला निमंत्रित केल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.
सर्वांनी काळजी घ्या. काळ कठीण आहे. स्वतःला आनंदी ठेवा. धन्यवाद.
भाऊसाहेब चासकर
*कृपया माझा उल्लेख शिक्षक असा करावा.*
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय उपक्रमशील सर्व शिक्षकांच्या सहकार्याने *१मे महाराष्ट्र दिन विशेषांक चला घडवूया प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र* ह्या विशेषांकाच्या उद्घाटनासाठी आज वैशाली भामरे मॅडमने आमच्या *जीवन गौरव* टीमला आमंत्रित केले त्याबद्दल जीवन गौरव महाराष्ट्र राज्याचे मुख्य संपादक महोदय मा. श्री. रामदास वाघमारे दादा व त्यांच्या पत्नी कार्यकारी संपादक महोदया सौ. मीरा वाघमारे, तसेच मी, जीवन गौरव मुंबई जिल्हा सहसंपादिका - सौ. गीता विश्वास केदारे, ठाणे जिल्हा सहसंपादिका - सौ. मोहिनी बागुल, चंद्रपूर जिल्हा सहसंपादक - दुष्यंत निमकर, सांगली जिल्हा सहसंपादक - महादेव हवालदार, रत्नागिरी जिल्हा सहसंपादक - नारायण शिंदे या सर्वांच्या वतीने आपले मनापासून आभार मानते.. 🙏 🙏
अतिशय उत्कृष्ट असा वाचनीय अंक झाला आहे. सर्व कवी व लेखकांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐 💐
सर्व साहित्य वाचनीय आहे...हा अंक बनवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या संपूर्ण टीमचे ही मी जीवन गौरव तर्फे अभिनंदन करते. असेच उपयोगी, वाचनीय दर्जेदार साहित्य प्रकाशन आपल्या हातून नेहमीच होवो हीच सदिच्छा देते...
वैशाली भामरे मॅडमचे सूत्रसंचालन फारच छान.. गुणवंत आदर्श शिक्षिका आहे ती.. आमच्या जीवन गौरवची शान आहे ती.. माझी मैत्रिण असल्याचा मला खरंच खूप अभिमान वाटतो... तुझ्या प्रेरणादायी कर्तृत्वाला जीवन गौरव तर्फे अभिवादन करते व सर्वांना पून्हा एकदा शुभेच्छा देते 👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻💐💐
.. सौ. गीता विश्वास केदारे..
जीवन गौरव महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा सहसंपादिका

🟡🟣🟠🟢🟡🟠🟣🟢
*कौतुक व अभिनंदन*
आज समूहात संपन्न.झालेला
विशेषांक प्रकाशन सोहळा.
अभूतपूर्व.झाला.विशेषांक मांडणी.विषय.रचना.एडिटींग
चित्रे.सजावट अतिशय सुरेख
सुदामदादा साळुंके व सर्व सहभागी टिम.यांनी केलेले आहे.
सर्व online प्रकाशन सोहळा ही
संकल्पना अगदी वैशिष्ट्ये पूर्ण
आहे.मला हा सदर सोहळा बघता
यावा व आनंद घेता यावा.करिता
करुणाताईनी सहभागी केले.त्यांचे
मनःपूर्वक आभार.व धन्यवाद .
सर्व उपक्रमशील सावित्रीच्या लेकी.व त्यांच्या अवर्णनीय कार्यास मानाचा मुजरा व त्यांचे
खूप अभिनंदन व कौतुक.सर्वांच्या
कष्टाचे आज चीज झाले.समूहाचे
उल्लेखनीय कार्य.असेच पुढेही
कार्य घडत राहो! सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा
दिमाखदार सोहळा संपन्न झाला
डोळ्याचे पारणे फिटले.परत सर्व
समूहप्रशासक.प्रमुख.सहकारी टिम यांचे अभिनंदन.👏

*देवराव चव्हाण*
दारव्हा.यवतमाळ.
🌹🌷🌷💐💐💐🌷🌷🌷🌷👍👌👌👌👌👏
🔵🟡🟠🟢🟣🔵🟡🟠🟣
दारव्हा.यवतमाळ.
🌹🌷🌷💐💐💐🌷🌷🌷🌷👍👌👌👌👌👏
🔵🟡🟠🟢🟣🔵🟡🟠🟣
न भूतो न भविष्यती असा सोहळा अनुभवला आणि नयन सुखावले अशा वेगळे पणाच्या कार्यक्रमास करूणाजी गावंडे यांनी मला निमंत्रित केले, सहभागी करून घेतले त्याबद्दल त्यांचे व समुहाचे आभार मानतो..
संदीप राक्षे
(चित्रपट निर्माता)
प्रदेश सरचिटणीस
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र
संचालक:-यशवंतराव चव्हाण आश्रमशाळा भोसरी
(चित्रपट निर्माता)
प्रदेश सरचिटणीस
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र
संचालक:-यशवंतराव चव्हाण आश्रमशाळा भोसरी
आभारीय मनोगत
ओन्ली सुपर ऍक्टिव्ह महिला समूह
एक संधी,मानाचं पान,
तंत्रज्ञानाने करिती पारंगत
किती गावं या समूहाचे गाण
ओन्ली सुपर ऍक्टिव्ह महिला समूह
एक संधी,मानाचं पान,
तंत्रज्ञानाने करिती पारंगत
किती गावं या समूहाचे गाण
स्वतःवरील आत्मविश्वास दृढ असेल तरच मनुष्य यशाचा किनारा गाठतो,हाच आत्मविश्वास जागृत करण्याचे काम समूहाचे प्रमुख श्री.सुदाम साळुंके सरांनी आम्हा महिलांसाठी केले ते खरोखरच प्रशंसनीय आहे,आणि अभिमान वाटतो आपण या ग्रुप मध्ये असल्याचा.......
समूहप्रमुखांबरोबरच,समुहाच्या प्रशासक करुणा ताई,वैशालीताई, रेखाताई तंत्रज्ञानाचे चांदणे पेरून सर्व महिलांना सृजनशीलतेची मेजवानी देत आहे त्याचंही मनापासून खूप खूप आभार
एखादे कार्य आपण स्वीकारतो, अनेक आव्हाने असतात,मार्गात अनेक अडचणी,समस्या येतात,ज्या व्यक्ती त्यावर चाणाक्ष बुद्धीने मात करतात त्यांना त्यांच्या ध्येयापासून कुणीही थोपवू शकत नाही हे या टीमने दाखवून दिले खरंच कौतुकास्पद आहे🙏🙏🙏
कोरोनासारखं संकटाचे वादळ आलेले असताना समूहाचे *महाराष्ट्र दिन विशेषांकाचा* प्रकाशन सोहळा पार पडला,मनाचं आभाळ आनंदाने भरून गेलं आहे😊😊😊😊हा एक विस्मरणीय क्षण आहे,विशेषांकात माझ्या लेखआणि कविता समाविष्ट केल्याबद्दल आपले धन्यवाद🙏
अंकाचे नियोजन,काटेकोर ,नीटनेटके तितकेच देखणे होण्यासाठी मेहनत घेणारे समूहप्रमुख,तसेच समूह प्रशासक या सर्वांचे मनःपूर्वक आभार🙏🙏🙏🙏
आपल्या ग्रुपची अशीच भरभराट होवो हि ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏

सौ.आरती देवराम खेमनर(कोरडकर)
कोपरगाव
कोपरगाव
No comments:
Post a Comment