▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
*Only Super Active शिक्षिका समूह*
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
( उपक्रमशील शिक्षिकांचा समुह )
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
असा हा आदर्श समूह
निरोप समारंभ
३ मे २०२०
प्रास्ताविक
*Only Super Active शिक्षिका समूह*
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
( उपक्रमशील शिक्षिकांचा समुह )
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
असा हा आदर्श समूह
निरोप समारंभ
३ मे २०२०
प्रास्ताविक
सर्वांना मनापासून शुभेच्छा.
आज या समूहाचा जड अंतःकरणाने निरोप घेत आहे. या समुहाने ११ मार्च २०१८ रोजी पहिली तंत्रज्ञान कार्यशाळा घेतली आहे. तर १ मे २०२० रोजी नव साहित्यिक महिलांना घेऊन
चला घडवू या प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र हा पहिला डिजिटल महाराष्ट्र दिन विशेषांक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित केला. दोन्ही
कार्यक्रमाचे सुंदर नियोजन आपल्या टिमने केल. म्हणून मी नेहमी म्हणत असतो
I am proud
Only super active team

समूहाने अनेक ऑनलाइन समारंभ आयोजित केले असून त्यात अनेक मान्यवर अधिकारी व तंत्रस्नेही मित्रांना निमंत्रित केले आहे .ऑनलाइन कार्यक्रम कसा असावा व समुहाची शिस्तबद्धता कशी असावी याचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.
या समुहामध्ये काम करत असताना मला वेळोवेळी महाराष्ट्रातील अनेक तंत्रस्नेही मित्रांनी व भगिनी सहकार्य केले. समुहामध्ये कार्यशाळा घेतल्या .समूहाच्या कार्यात मोलाचे सहकार्य केले ते सर्व सदस्य ,सर्व प्रशासक, त्यांचे सर्व कुटुंबीय व माझा स्वतःचा परिवार यांचा मी ऋणी राहील .
या समूहाच्या माध्यमातून मला अनेक ज्ञानवंत व गुणवंत भगिनी मिळाल्या . ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन आपल्या समुहाचे कार्य महाराष्ट्राच्या कानाकोप-यापर्यंत पोहोचवण्याचे काम केले व मला आपला लहान भाऊ म्हणून मानसन्मान दिला .समूहाच्या कार्यात अनमोल सहकार्य केले ,त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार.

आजच्या कार्यक्रमाच सुत्रसंचालन जयाताईनी खूप छान केल.
सुदाम साळुंके - अहमदनगर
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
*Only Super Active शिक्षिका समूह*
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
( उपक्रमशील शिक्षिकांचा समुह )
*Only Super Active शिक्षिका समूह*
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
( उपक्रमशील शिक्षिकांचा समुह )
No comments:
Post a Comment