सामुहिक महाकाव्य प्रतिक्रिया ३


समुह क्र- ३  प्रतिक्रिया
सामुहिक महाकाव्य प्रतिक्रिया
( संकलन - सुदाम साळुंके सर )
नमस्कार
         महाराष्ट्राचे महाकाव्य निर्मिती समूह प्रशासक,
सहाय्यक,आणि सदस्य आपणा सर्वांना प्रणाम.
         मी या महाकाव्याच्या निर्मितीचा एक भाग झालो याचा खुपच आनंद झाला.अनेकांची काव्यालंकारे पाहता आली.अनेकांनी खुपच सुंदर लेखन केले.अर्थात अजून जे दुसरे ग्रुप आहेत त्यावरचे काव्यही अनुभवता आले असते तर अजून आनंद आला असता.मी जास्तीत जास्त वेळ या उपक्रमाला दिला कारण माझी आवड काव्य आहे.समूह प्रशासनाने एक स्तुत्य उपक्रम राबवून सोशल मिडियाचा योग्य वापर कसा करावा.याचे उत्तम उदाहरण समाजाला दिले आहे.मी या अगोदर फेसबुकच्या माध्यमातून अशा काव्यनिर्मितीच्या स्पर्धांत अनेकदा सहभागी झालो आहे.विजेताही बनलो पण हा आनंद वेगळाच होता.कारण यात माझे शिक्षक बांधव होते.
           मला काही सुचवावेसे वाटते, या स्पर्धेत काव्य निर्मितीच्या नियमात मात्रांचा निर्बंध हवा होता.ज्यामुळे प्रशासनाच्या दृष्टीने दर्जेदार काव्य एक सुत्रता असलेले आले असते.अर्थात माझ्या बांधवांनी जर हि अट असती तर ती पूर्ण केलीच असती.मलाअजुन एक वाटते कि जे कवी सहभागी झालेत त्यांना समुहाच्या वतीने एक डिजिटल प्रमाणपत्र द्यावे.
           मला अशा आहे समूह प्रशासनाकडुन हे महाकाव्य जेव्हा पुस्तक रुपात येईल तेव्हा त्याची ई काॅपी आम्हाला प्रत्येकाला मिळेल.मला यापढेही अशा उपक्रमांत सहभागी व्हायला आवडेल.
           शेवटी पुन्हा एकदा सर्व समूह प्रशासकांना व सदस्यांना हार्दिक शुभे्च्छा देतो.धन्यवाद.
[03/05, 8:19 AM] ‪
+91 89750 80969‬:
              कैलास दिनकर
              शहापुर,जि.ठाणे
[03/05, 7:41 AM] ‪
+91 95610 89055‬:
एक नवा उपक्रम या माध्यमातून पाहायला मिळाला, अन त्यात सहभाग ही घेता आला. भले ही या महाकाव्यात माझे कडवे बसो ना बसो पण महाराष्ट्र विषयी प्रेम भाव अनुभवायला मिळाला. त्याचं आनंद रस घेता आला, फिरायला नाही भेटत कुठे पण या कडव्या रुपी विश्वात रमायला मिळाले.
           आपले मनापासून आभार
   पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
       रामभाऊ बैसाणे, धुळे
लवकरच महा काव्य आमच्या कानी पडो मनापासून सदिच्छा
🙏🙏🙏🙏💐🌺💐🙏🙏🙏🙏
03/05, 7:39 AM] ‪
+91 96230 68819‬:
न भुतो न भविष्यति असा हा स्तुत्य उपक्रम .पुढील वाटचालीचस हार्दिक शुभेच्छा.            
   पुष्पा लालचंद गुळवे  - बुलडाणा. 💐💐
[03/05, 7:50 AM] ‪+91 73870 71031‬: दडपून गेलेल्या भावनाविष्काराला व्यक्त करण्याची संधी मिळाली .एक चांगले व्यासपिठ मिळाले .हजारो बंधुभगिनींचा अल्पसा परिचय झाला .खूप मजा आली .पुढील वाटचालीस शुभेच्छा.
[03/05, 8:26 AM] ‪+91 94054 37093‬:
महाकाव्य निर्मिती, एक स्तुत्य उपक्रम! सुफ्त भावनांना अभिव्यक्त करणारे व्यासपीठ.
[03/05, 8:33 AM] ‪+91 90963 63532‬:
उपक्रम खूपच छान प्रत्येकाला या उपक्रमात सहभागी होवून आपली काव्यरचना प्रकट करण्याची संधी मिळाली व आत्मविश्वास द्रुढ होण्यास मदतच झाली मी ही काव्यरचना करू शकते ही आनंदाची भावना निर्माण झाली समूह प्रमुख प्रशासकांना धन्यवाद बारवकर मंगल पदवीधर शिक्षक शाळा खामुंडी जुन्नर पुणे
[03/05, 8:35 AM]
कल्पना झाल्टे धुळे:
नमस्कार
         महाराष्ट्राचे महाकाव्य निर्मिती समूह प्रशासक,
सहाय्यक,आणि सदस्य आपणा सर्वांना प्रणाम.
         मी या महाकाव्याच्या निर्मितीचा एक भाग झाली याचा खुपच आनंद झाला.अनेकांची काव्यालंकारे पाहता आली.अनेकांनी खुपच सुंदर लेखन केले.अर्थात अजून जे दुसरे ग्रुप आहेत त्यावरचे काव्यही अनुभवता आले असते तर अजून आनंद आला असता.मी जास्तीत जास्त वेळ या उपक्रमाला देण्याचा प्रयत्न केला . कारण माझी आवड काव्य आहे.समूह प्रशासनाने एक स्तुत्य उपक्रम राबवून सोशल मिडियाचा योग्य वापर कसा करावा.याचे उत्तम उदाहरण समाजाला दिले आहे.मी या अगोदर मराठे शिलेदार समूह चाया माध्यमातून अशा काव्यनिर्मितीच्या स्पर्धांत अनेकदा सहभागी झाली आहे.विजेताही बनली .पण हा आनंद वेगळाच होता.कारण यात  महाकाव्य लेखन दिलेल्या वेळेवर करायचे होते.
           मला काही सुचवावेसे वाटते, या स्पर्धेत काव्य निर्मितीच्या नियमात मात्रांचा निर्बंध हवा होता.ज्यामुळे प्रशासनाच्या दृष्टीने दर्जेदार काव्य एक सुत्रता आले असते.अर्थात माझ्या बांधवांनी जर हि अट असती तर ती पूर्ण केलीच असती.मलाअजुन एक वाटते कि जे कवी सहभागी झालेत त्यांना समुहाच्या वतीने एक डिजिटल प्रमाणपत्र द्यावे.
           मला अशा आहे समूह प्रशासनाकडुन हे महाकाव्य जेव्हा पुस्तक रुपात येईल तेव्हा त्याची ई काॅपी आम्हाला प्रत्येकाला मिळेल.मला यापढेही अशा उपक्रमांत सहभागी व्हायला आवडेल.
           शेवटी पुन्हा एकदा सर्व समूह प्रशासकांना व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा देते.धन्यवाद.
   शब्दांची लेखणी  ,
ह्दयाला साद घालते ...
वास्तवातील अनुभव  ,
काव्य लेखणी रूपात उतरवते. ...
श्रीमती कल्पना झाल्टे धुळे
जि .प.शाळा दिवानमळा धुळे.
[03/05, 8:39 AM] ‪+91 94200 30765‬: सामूहिकमहाकाव्य निर्मिती अतिशय स्तूत्य असा उपक्रम ,नवोदित कवीना छान व्यासपिठ मिळाले असेच नाविण्यपूर्ण उपक्रम होत राहोत .संयोजक वपूर्ण टिमचे खूपखूप आभार
श्रीम.भोडवे सुनिता सोनाजी प्रा.शिक्षिका अहमदनगर
9420030765
[03/05, 8:47 AM] ‪
+91 96735 78160‬:
Online सामुहिक महाकाव्य निर्मिती ही संकल्पना खरंच खूप स्तुत्य आहे. मला यात सहभाग घेता आला याबद्दल समुह प्रशासकाचे खूप आभार. महाकाव्यात माझे कडवे बसो न बसो पण मला मी काव्य तयार करू शकते हा विश्वास मिळाला. सर्वांनी खूप छान काव्य तयार केले. खूप सुंदर अनुभव यातून मिळाला. ज्यांनी ही कल्पना ठेवली त्यांना माझा सलाम🙏
सर्व समूह प्रशासकांना हार्दिक शुभेच्छा. 💐
अर्चना प्रमोद जिडकुंटावार (वि.शि.) - चंद्रपूर
9673578160
[03/05, 8:49 AM]
+91 73870 71031‬:
महाकाव्य निर्मीतीचा आनंद काही आगळाच होता .आयोजकाला व सर्व टीमला खूप खूप धन्यवाद .आम्हा सर्वांना एक सहभागाचे प्रमाणपत्र व महाकाव्याची एक प्रत मिळावी यि कैलास दिनकर सराःच्या मताला मी पण सहमत आहे .
कमल तनपुरे जि .प .शाळा .मल्हारवाडी ता.राहुरी झि .अहमदनगर 7387071031
[03/05, 10:29 AM]
Jay shree kalvit:
ऑनलाइन महाकाव्य निर्मिती ही अतिशय नाविन्यपूर्ण कल्पना होती.यापूर्वी गायनामध्ये असा प्रयोग संगीतकार कौशल इनामदार यांनी 'मराठी अभिमान गीताच्या'निमित्ताने केला.
       मला वाटते काव्य लेखनातील हा पहिलाच प्रयोग असावा.ध्रुवपद व कडवे सुंदर गुंफलेले होते.
         पण एका कवीला एकच कडवे टाकण्याची संधी द्यायला हवी होती.हा समूह यानंतरही सुरू रहावा.ज्यावेळी महाकाव्य पूर्ण होईल त्यावेळी ते याच समूहावर प्रकाशित करावे.या काव्यलेखन यज्ञात ज्या ज्या कवींनी आपल्या शब्दरूपी समिधा वाहिल्या त्यांच्या नावाची यादी प्रकाशित करावी.
       ज्यांच्या  ओळींची निवड महाकाव्यासाठी झाली त्यांची एक स्वतंत्र यादी नंतर प्रकाशित करावी.
       या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी खूप शुभेच्छा!आयोजक समूह प्रकाशक यांचे मनःपूर्वक धन्यवाद!
          सौ.जयश्री काळवीट
            भुसावळ,जिल्हा-जळगांव
[03/05, 10:32 AM]
+91 80874 42198‬:
खुपच अप्रतिम उपक्रम..... प्रत्येकाने जे आसपास असलेलं, ज्ञात-अज्ञात असलेलं सर्वकाही मनापासून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.....प्रत्येकाचं काव्य स्वत:साठी असामान्य असंच होतं....कारण त्या काव्यापाठिमागच्या भावनेला,कळकळीला कोणत्याही परिमाणामध्ये मोजता येणार नाही इतकी ती शुद्ध होती. कोणी सहज बसल्या बसल्या केली असेल तर कुणा नवख्याने विचार करुन करुन लिहिली असेल..... पण संस्कृतीबद्दल,चाली-रिती,  भौगोलिक, सामाजिक,वैचारिक, वेशभूषा, आहार,थोर महात्मे, इ.विषयी वैविध्यपूर्ण   विचारांना,भावनेला शब्दबध्द करुन मूर्त रूप दिले.... असा हा आगळावेगळा सोहळा संपन्न झाला ...या पाठिमागे ज्या ज्या लोकांची प्रेरणा होती त्या सर्वांना मानाचा मुजरा .... आणि शक्य झालं तर हा ग्रुप असाच चालू ठेवून प्रत्येकाला केवळ काव्याच्या माध्यमातून व्यक्त होण्याचं व्यासपीठ असंच अबाधित राहो,हीच एक विनंती...
💐💐💐
विचारी, कल्पकांनी महाकाव्यरुपी शिवधनुष्य पेलले,
ओळखी-अनोळखी त्या निमित्ताने परस्परांशी जुडले,
नि महाराष्ट्र दिनी नव महाकाव्य साकारले,
माझे मलाच नव्याने 'मराठीपण' समजले.....
श्री.विशाल वि. जाधव,
प्रा.शिक्षक पोलादपूर, जि.रायगड.
[03/05, 11:04 AM]
Pratibha Patil Jalgaon:
माझ्या द्रुष्टीने तर हा उपक्रम शिक्षकाच्या  विपिध आंतरीक शकती जागृत करून गेला
निर्णयशक्ती, प्रेरणाशक्ती, कल्पनाशक्ती, भावनात्मक शकती, पर्यावरणशक्ती, संरक्षणशक्ती, परीसराचीजाणीव, नैसर्गिक संपत्ती,शुर, थोर, महान हस्तीचें स्मरण भौगोलिक ऐतिहासिक घटकांची जाणीव शिस्त स्वनिर्मिती स्वतःतील गुण, दोष भुत, वर्तमान, भविष्याची गरज स्वःची ओळख, माणसातील, हरवलेला माणुस माणसांन मध्येच सापडला ,
नकळत अनमोल असे प्रशिक्षण स्वइच्छेने, सवडीने मिळाले
परिसस्पर्श समुह प्रमुखाचां लाभला आपण शिक्षिका असण्याचा मनाला हर्श झाला
[03/05, 11:05 AM] Pratibha Patil Jalgaon: श्रीम. प्रतिभा धर्मा पाटील
जि.प. उ. प्रा. शा. दगडी सबगव्हाण मु .पो .ता. पारोळा
विंग नं A1 मनोज. के. पाटील
नगर पारोळा जिं. जळगाव
मो.नं.7387156587
[03/05, 11:09 AM]
+91 90751 63235‬:
समूह प्रशासक,
सहप्रशासक यांना नमस्कार.
      खरच, एक सुंदर उपक्रम...माझ्या सारखे असे कितीतरी असतील ज्यांना काव्याची व लेखनाची आवड असेल आणि ते ब-याच दिवसापासून लिहित सुद्धा असतील, मात्र व्यक्त होण्याची कधी संधीच मिळाली नाही. ह्या महाकाव्याच्या निमित्ताने एक व्यासपीठ मिळालं व प्रत्येकाला इथं व्यक्त होता आलं, याचा मनस्वी खूप आनंद आहे. कदाचित सहभागी सदस्यापैकी काहींचं काव्य सुमार दर्जाचं असेल तर काहींचं दर्जेदार असेल, मात्र ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांना लेखनाची आवड आहे व त्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला हे उल्लेखनीय आहे.
           शक्य असल्यास हा गृप बंद न करता दुसऱ्या नावाने सुरू ठेवावा, जेणेकरून ह्या गृपच्या माध्यमातून खूप काही शिकता येईल व लेखणात असलेल्या त्रुटी दूर करून एक दर्जेदार काव्य नक्कीच जन्मास येईल...
        परत एकदा आयोजकांचे मनपूर्वक आभार...
   श्री. प्रदीप मडावी,
   प्रा. शिक्षक, जि. चंद्रपूर.
[03/05, 11:29 AM]
सौदागर आमिना-बीड: !!  महाकाव्य !!
              मनोगत
अस्सलामु अलैकुम वरहेमतुल्लाही वबरकातहु...
   नमस्कार
आदरणीय व्यासपीठ,समूह प्रशासक,सदस्य व या भव्यदिव्य अशा उपक्रमासाठी मेहनत घेणारे आमचे सर्व बंधु-भगिनी !
     ! !!!!न भूतो न भविष्यती!!!!
     महकाव्यरुपी अशा अनोख्या व अविस्मरणीय क्षणाबद्दल थोडंसं...
      महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून आपण समूहाची निर्मिती केली व आमच्यासारख्या कवींना विशाल असे व्यासपीठ उपलब्ध करून त्याबद्दल प्रथमत:आभार!!
       मी उर्दू भाषिक आहे पण सर्व शिक्षण मराठी माध्यमातून झाल्यामुळे मराठी भाषेत लेखन करण्याची
आवड आहे.त्या माझ्या छंदाला ओन्ली काव्यलेखन समूह, महाकाव्य लेखन समूह असो किंवा तंञस्नेही समूह या रुपाने नेहमीच खतपाणी मिळून माझे हे रोपटे भविष्यात नक्कीच वृक्षाचे रुप घेईल अशी मला आशा वाटते.याचे सर्व श्रेय मी सुदामदादा व त्यांच्या समूहाला देते.
  
       महाकाव्यामध्ये महाराष्ट्राचा संपूर्ण उलगडा झाला.ज्ञानामध्ये खूप भर पडली.असंख्य काव्यरचना वाचायला मिळाल्या.शब्दसंपत्तीमध्ये अगणित भर पडली.दोन दिवस जास्तीत जास्त वेळ देवून मी या उपक्रमाचा आनंद घेतला.
     यमक व धृपद असल्यामुळे स्वातंञ्य थोडेसे संपुष्टात आल्यासारखे वाटले.अन्यथा सर्व अतिउत्तम!!
      मताबद्दल राग नसावा.मला वाटले म्हणून.....
       प्रशासकांना सुचवावे वाटते की,यामध्ये सहभागी झालेल्या सदस्यांची यादी,एखादे प्रमाणपञ व प्रकाशित होणारे पुस्तक आमच्यापर्यंत पोहचेल अशी अपेक्षा व्यक्त करते.जेणेकरून पुढील उपक्रमासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल.
          दादा अशाच नवनवीन उपक्रमांनी आपल्या समूहाला सजवावे.
       धन्यवाद!!!!
   अमिना मैनुद्दीन सौदागर
    प्राथमिक पदवीधर बीड
मो.नं.9028958876
[03/05, 12:06 PM] ‪
+91 77439 27600‬:
एक उत्कृष्ट संकल्प व कवी मनाला साद घालणारा हा भव्यदिव्य सोहळा होता. आतापर्यत अनेक काव्य संमेलने,काव्य मैफिली झाल्या परंतु यामधील संयोजकांची कल्पना ही अद्भूतच. ब-याच वेळा इच्छा असूनही काही अडचणीमुळे कोणत्याही काव्य संमेलनामध्ये सामील होता आलं नाही. परंतु संयोजकाच्या प्रयत्नांमुळे ते सहज उपलब्ध झाले ,त्या सर्वाचे मन:पूर्वक खूप खूप आभार. काही वेळा दडपणामुळे, स्पर्धॆच्या गदारोळात,   आणखी ब-याच कारणामुळे योग्य काव्यनिर्मिती होत नाही परंतु या मंचावर सर्व कसं अनुकूल जसे की, वातावरण, वेळ, मानसिकता अन् विशेष म्हणजे कवितेचा विषय सर्व काही पोषक. लिहायला खूप काही आहे पण वेळेचे भान हे ठेवायला हवे.
       संयोजकांनी व आयोजकांनी       आम्हां कवींना हे खुले व्यासपीठ मिळवून दिले त्याबद्दल पुन:च 🙏🙏🙏आभार व धन्यवाद.
  प्रियंका ढोले/वायकोस. शिक्षिका, अहमदनगर.७७४३९२७६००
[03/05, 1:08 PM] ‪
+91 94228 57473‬:
महान  अशा राष्ट्राची म्हणजे  आपल्या महाराष्ट्राची गाथा आपण या महाकाव्य स्पर्धेतून  उत्कृष्ट पद्धतीने मांडली. खुप छान वाटले.
   प्रथमतः या भव्यदिव्य  उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल सर्व संयोजकांचे आभार मानते. महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख झाली. प्रत्येक व्यक्तीमधे कलाकार लपलेला असतोच. काल या भव्यदिव्य  उपक्रमाद्वारे अनेकांची कवीमने जागृत झाली. सुंदर चारोळ्या वाचायला मिळाल्या.
     खुप सुंदर महाकाव्य निर्मिती झाली. या गृपच्या माध्यमातून  अनेक कवी, लेखक एकत्र आले  आहेत. हा गृप  असाच सुरू ठेवावा. ही विनंती.
संयोजक  आणि आयोजक यांनी ही सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल  खुप खुप धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्रीमती सविता ढाकणे, शिक्षिका,
शेवगाव,  अहमदनगर
🙏🙏🙏🙏🙏
[03/05, 1:51 PM] ‪
+91 88303 56737‬:
"खूपच सुंदर उपक्रम आपुला
रचनेचा आविष्कार जो पाहला
अवघा महाराष्ट्र रचने ने न्हाहला
महाराष्ट्र महाकाव्य आपल्या हस्ते जो  रचिला "
राहूल धनराज गावंडे , , आपल्या कडून खूप खूप धन्यवाद
[03/05, 2:44 PM] ‪
+91 95038 08247‬:
आपला या महाकाव्य उपक्रमाच्या निमित्ताने कित्येक कवी मनाची माणसे आपुलकीने एकत्र आली.आपल्या या उपक्रमाच्या प्ररणेने माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीलाही काव्यपंक्ती सुचल्या हे माझ्यासाठी अमूल्य आहे.विषयाची निवड सर्वाच्याच काळजाला हात घालणारी आहे,कार्यक्रमाचे सुरुवातीपासूनचे सर्वच नियोजन छान होते.यापुढेही अशा  उपक्रमांचे नियोजन करुन,सर्वाच्या
विचारांना,कलांना चालना दयाल ही अपेक्षा!आपल्या समूहाच्या वाटचालीस मनापासून लाख लाख शुभेच्छा!🙏🏻💐💐🙏🏻
सौ.सुवर्णा भोळे,सांगली.
९५०३८०८२४७
[03/05, 4:18 PM] ‪
+91 86050 37932‬:
अतिशय स्तूत्य उपक्रम. त्यात सहभागी झाल्याचा वेगळाच आनंद. कार्यक्रमाचे उत्कृष्ट     नियोजन एकदम छान. 🙏🏻🙏🏻
आशा  टेकाळे   बीड
[03/05, 4:23 PM]
+91 98508 39546‬:
💐💐अतिशय स्तुत्य उपक्रम  आहे  अनेक  महिलांनाही  संधी मिळाली  आपणांसर्वांचे  मनापासून आभार 🙏🏻🙏🏻
[03/05, 5:17 PM] ‪
+91 72187 76475‬:
***वास्तव मनोगत ***
सामुहिक महाकाव्य स्पर्धा 1मे 59 व्या महाराष्ट्र दिनी /जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने आयोजित केलीत. महान अशा राष्ट्रात महाकाव्य ही संकल्पना भव्यदिव्य. अगळावेगळा सखोल दिशादर्शी उद्घाटन सोहळा अन् एकच चारोळी लेखनाची संधी असताना प्रतिसादाचा व दूरदृष्टीच्या  विवेकी विचाराने आणखी एक दिवस अहोरात्र लेखन कार्य नावीन्यपूर्ण होत गेले. महाकाव्य सागर भरतीने वाढतच गेला. आज प्रतिक्रिया दिन सोहळा होणार .काव्य हृदयस्थ भावनेने महाराष्ट्र संस्कृती अभ्यासताना उत्स्फूर्त निर्माण होत गेले. व्यापक कार्याचा परमानंद लाभला. अभिनंदन प्रतिक्रिया सस्नेह प्राप्त झाल्या. सर्व आयोजक संयोजक यांचे कौतुक अन् ऋणनिर्देशपर आभार.  शुभदिन सदिच्छा!
काव्यप्रेमी कवी --सु.ग.शिंदे                                                 (शिक्षक) पुणे.
[03/05, 5:19 PM] ‪
+91 70661 02088‬:
महाकाव्य लेखन हा उपक्रम महाराष्ट्र दिनाचे औचीत्य साधून सुरवात करण्यात अाला.यामध्ये तमाम कवीमनातू अापल्या राज्याचे महत्व काव्यातून रेखाटले.अापल्या मनातील महाराष्ट्र लेखणीतून शब्दात उमटला.एकमेकांच्या काव्यमय लेखणीचा परिचय झाला.राज्याचे पैलू प्रामुख्याने दिसले.कल्पक मनाला पंख फुटले.ज्याना जे जमले ते मांडले यातून महाकाव्य अवतरले.एक ओळ तयार करता करता कडवे तयार झाले.
   हे महाकाव्य निर्मीतीस मेहनत घेणार्‍या संपूर्ण टीमचे कौतुक करावे लागेल.त्यांनी अाम्हाला दिलेल्या व्यासपीठांसाठी त्यांचे धन्यवाद..
अाम्हाला या समुहकाव्याची एक प्रत मिळावी अशी अाशा व्यक्त करते.
    रावते ज्योती-  नांदेड
.....................................................
[03/05, 6:52 PM] ‪
+91 94042 36116‬:
खरचं अप्रतीम अस हे महाकाव्य समूह प्रशासक व सर्व संयोजक मंडळीच्या सहकार्याने व आपल्या सर्व कवी मंडळीच्या सहभागाने तयार होत आहे.  आणि  आपण त्याचा एक छोटासा भाग आहे ह्याचा मनोमन आनंद होतोय.  एक वेगळ व्यासपीठ एक वेगळा अनुभव  या निमित्ताने कवी मंडळीना मिळाला.  खरचं मनातुन आभारी.  असेच उत्तमोत्तम उपक्रम घेऊन आम्हाला व्यक्त होण्याची संधी मिळत राहील  हीच अपेक्षा🙏🏻🙏🏻
धन्यवाद!
[03/05, 6:53 PM] ‪
+91 92262 38283‬:
अत्यंत प्रेरणादायी अनुभूती मिळाली .भव्य उपक्रमात सहभागी होता आले नवनवीन काव्यपंंक्ती चा आस्वाद घेताआला धन्यवाद .
[03/05, 6:56 PM]
+91 97657 84667‬:
सामुहिक महाकाव्य निर्मिती म्हणजे एका ऐतिहासिक परिवर्तनाची नांदीच म्हणावी लागेल .
नवनिर्मीतीसाठी , अव्यक्त भावनांना व्यक्त रूप देवून त्यास व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही खूप छान संधीच होती . यापुढेही असेच नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित होवोत हीच मनिषा.
          शुभांगी रासकर /गायकवाड
उपशिक्षिका ,बावधन ता. वाई ,जि.सातारा
9765784667
[03/05, 7:01 PM] ‪
+91 94234 72410‬:
छान व   सुंदर उपक्रम
नावीन्यपूर्ण संकल्पना .
धन्यवाद 🙏🙏
सहभा आनंददायीं प्रेरणा देणारा होता 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
आपल्या समूहस आधीका अधिक
यश प्राप्ती होओ हिच सदिच्छा , 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐
[03/05, 7:06 PM] ‪
+91 94048 27925‬:
*अभिप्राय,,,*
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ,,,
या समूहाने महाराष्ट्रासाठी सामूहिक महाकाव्य हा अगदीच आगळा वेगळा उपक्रम घेतला.
त्या निमित्ताने महाराष्ट्राप्रती असणारा आदरभाव,त्याची वैशिष्टये,विविधता,परंपरा,संस्कृती यावर काव्यातून आपले मत मांडण्याची सुवर्ण संधी मिळाली.जणू ती आयुष्यातील पर्वणीच ठरली यात शंका नाही.
या महाकाव्यात सहभाग घेण्याचे सौभाग्य मिळाले त्यामूळे स्वतःला धन्य झाल्यासारखे वाटते.
अशा या आगळया-वेगळया उपक्रमासाठी सर्व समूहप्रशासकांचे खूप-खूप अभिनंदन ,,,व त्यांच्या कार्याला मनःस्वी सलाम,,!!
असेच नाविण्यपूर्ण उपक्रम समूहात सतत चालत राहो हीच सदीच्छा,,आणि पुढील यशस्वी वाटचालींसाठी शुभेच्छा,,,!!
*अर्चना शेरजे-वासेकर*
     *यवतमाळ*
9404827925
[03/05, 7:31 PM] ‪
+91 98907 03485‬:
Date: May 3, 2018
सर्वात अगोदर हा भव्यदिव्य उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल सर्व आयोजकांचे मनापासुन आभार मानतो.प्रत्येक माणसामध्ये सुप्त गुण हा असतोच.व यासाठी संधी व व्यासपीठ भेटले.अशी सुंदर महाकाव्य निर्मिती झाली की मी ते वाक्य शब्दांत वर्तवु शकत नाही.या ग्रुपमधील महाकाव्याच्या माध्यमातुन अनेक लेखक,कवी एकञ आलेत.
         एक मुख्य वाक्य येथे नमुद करावेसे वाटते की,२ मे हा संपुर्ण दिवस महाकाव्य लेखनासाठी भेटला.याबद्दल सर्वच आयोजकांचे धन्यवाद मानतो.यामुले महाकाव्य निर्मिती साठी आणखी नवीन कल्पना सुचत गेल्या.
          संयोजकांनी व आयोजकांनी ही सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद...
           भविष्यात देखील असेच नाविन्यपुर्ण उपक्रम घेण्यात यावेत हीच अपेक्षा...
🙏🙏🙏
-हेमंत वसंतराव चौधरी,
४० गाव,जि.जलगाव.
मो.नं.:-९८९०७०३४८५.
[03/05, 7:39 PM]
येनुरे वर्षा नांदेड:
🌹प्रतिक्रिया🌹
    आसमंतात जसा परीमळ ,
बागेत जसा गुलाब
ऊन्हात सावलीची आस
तसा आपला समुह लाजवाब...
राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षिका समुहा मार्फत आपण नेहमीच नाविन्यपुर्ण उपक्रम प्रस्तुत करत असतो...हा समुहच नाविन्यपुर्ण उपक्रमासाठी ओळखला जातो..
1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन या समुहाकडुन *सामुहीक महाकाव्य निर्मीतीचा उपक्रम* सादर करण्यात आला.सामुहिक आॅनलाईन महाकाव्याचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य ,नाविन्यपुर्ण व भव्य दिव्यच होता.
  सामुहिक महाकाव्याचा विषय हि *महाराष्ट्राची संस्कृती* जपणारा होता नव्हे महाराष्ट्राचे गुणगान करणारा होता.हा सोहळा पाहुण मन तृप्त झाले.
या भव्यदिव्य सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातुन लोक सहभागी झाले.अनेक साहित्यिक , पत्रकार ,कवी ,अधिकारी , शिक्षक उत्स्फुर्तपणे सहभागी झाले..सर्वांनी अतिशय सुंदर शब्दात महाराष्ट्राचे गुणगान केले.महाराष्ट्रतील अनेक कविंच्या शब्दथेंबानी हा महाकाव्याचा महासागर ओथंबुन गेला.
या महासागरातील मुख्य माणिकमोती म्हणजे आमचे सर्वांचे लाडके सुदामदादा तसेच या माळेतील इतर मोती म्हणजे करूणाताई , हेमाताई , अपर्णाताई , अनुराधाताई ,रेखाताई तसेच इतर सहप्रशासक मंडळींनी हा कार्यक्रम साकार करण्यसाठी कठीण परिश्रम घेतले .या सर्वांचे कार्य अनमोल आहे त्यांच्या या महान कार्यास माझा मानाचा मुजरा..
खरचं हा सोहळा अवर्णनीय झाला .या सोहळ्याची मी एक भाग बनुन धन्य धन्य झाले...
महाराष्ट्रातील कवी आहेत दिलदार
समोर आले सर्वांचे अनमोल विचार
आज महाकाव्याचा सोहळा झाला पार
महाराष्ट्रातील कविंचे स्वप्न झाले साकार...
शेवटी मी एकच सदिच्छा व्यक्त करते ..हा राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षीका समुह उत्तरोत्तर प्रगती करत राहो , असेच नाविन्यपुर्ण उपक्रम साकारत राहो..अशीच गगनचुंबी गरूडझेप घेत राहो ..आणी महाराष्ट्रातच नव्हे तर पुर्ण भारतात..यशस्वी होवो...
सर्वांना अंतःकरणपुर्वक धन्यवाद...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌷वर्षा येणुरे (स.शि.) नांदेड🌷
[03/05, 8:03 PM] ‪
+91 98228 21795‬:
खुप भव्य दिव्य आणि स्तुत्य कार्यक्रम💐💐 🙏🙏                    वंदना विटणकर                     अहमदनगर
[03/05, 8:11 PM]
+91 94234 56012‬:
🌸अभिप्राय🌸
आजच्या महाकाव्य उपक्रमाच्या रूपाने अवघा महाराष्ट काव्यमय झाला असे म्हणतात *जे न देखे रवी तेदेखे कवी*कवितेच्या निमित्ताने महाराष्ट दिनाला खरी सलामी मिळाली प्रत्येकाचीच चारोळी एकापेक्षा एक सरस होती अन ह्याचे सर्व श्रेय सुदाम सर आपणा सह  आपल्या सर्व हुशार मेहनती कल्पक टिमला जाते.खरोखर करावे तेवढे कौतुक कमीच आहे *भन्नाट कल्पना* खरच ह्या महाकाव्यात एक अंश होण्याचे भाग्य मला लाभले .धन्यवाद सर आपले🙏
*सुप्रिया जोशी मु.अ.औरंगाबाद*
[03/05, 9:02 PM] ‪
+91 94054 37093‬:
स्तुत्य उपक्रम! सहभागाची संधी उपलब्ध करून दिली त्या बद्द्ल धन्यवाद!!
[03/05, 9:05 PM] ‪
+91 75888 64050‬:
नमस्कार,
   'सामुहिक महाकाव्य निर्मिती'हा एकअनोखा,आगळावेगळ,अतुलनीय,महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि एकात्मतेचे दर्शन घडविणारा,सर्वांच्या प्रतिभेला फुलवणारा अत्यंत नियोजनबद्ध सोहळा वाटला.यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली हे  आमचे परमभाग्य.
           अपर्णा विशाल कुमठेकर
          (उप.शि.)सातारा
[03/05, 9:11 PM] ‪
+91 98332 95550‬:
महाराष्ट्रवसियांना अभिमान वाटावा,असा उल्लेखनीय उपक्रम आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीबाबत काव्य सादर करण्याची सुवर्ण संधी या समूहाच्या माध्यमाने उपलब्ध झाली,मनापासून धन्यावाद!महाकाव्याने 1मे2018 सुखद आनंद देऊन गेला.आयोजकांच्या वचारसारणीला त्रिवार वंदन!!!🚩🚩🚩🌹🌹🌹
[03/05, 9:25 PM] ‪
+91 75880 92024‬:
खुपच सुंदर कल्पना वाटली.अनेक नवीन कवी-कवयत्रींना भेटायला मिळाले.
महाराष्ट्राच्या सोनेरी इतिहासाची पाने अलगद उलगडली गेली. नाविन्यपूर्ण गोष्टींचा खजिना
पाहायला मिळाला.
याबद्दल संयोजकांना खुप धन्यवाद!
सौ.शोभा ठाणगे पवार
हिवरेबाजार  अहमदनगर
[03/05, 9:28 PM]
+91 95520 30989‬:
सामुहिक महाकाव्य निर्मिती म्हणजे एका ऐतिहासिक परिवर्तनाची नांदीच म्हणावी लागेल .
नवनिर्मीतीसाठी , अव्यक्त भावनांना व्यक्त रूप देवून त्यास व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही खूप छान संधी मिळाली  त्या  बददल  मी  आयोजकाचे  खुप  खुप  आभार 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
स्वाती किशोर अहिरे नगर
[03/05, 9:31 PM] ‪
+91 89751 32438‬:
आगळा वेगळा उपक्रम कविना चांगली संधी मिळाली
,
[03/05, 9:39 PM]
अनुजा कुलकर्णी:
अभिप्राय
  नमस्कार
मा. सुदाम दादा, व सर्व ताईंनी मिळून हा अतिशय उल्लेखनीय व स्तूत्य असा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला.... सर्वांचे अभिनंदन व  सर्वांना संधी दिल्या बद्दल खूप आभार....
पुढील वाटचालीस शुभेच्छा..
    सौ.अनुजा कुलकर्णी ठाणे
[04/05, 3:00 PM] ‪
+91 91685 15209‬:
अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महकाव्य लेखन झाले, खूप छान, छान विचार अनुभवायला मिळाले,आमच्या सारख्यांना प्रेरणा मिळाली व आम्ही लिहिते झालो.लिखाणा च्या दुनियेत पाऊल ठेवले..........
खुपच छान वाटले.सर्व आयोजकांना धन्यवाद......।

No comments:

Post a Comment