समुह क्र- २ प्रतिक्रिया
सामुहिक महाकाव्य प्रतिक्रिया
( संकलन - सुदाम साळुंके सर )
सामुहिक महाकाव्य प्रतिक्रिया
( संकलन - सुदाम साळुंके सर )
[03/05, 8:10 AM]
+91 88885 71910:
"वेदना भावना मनाचे जाणावेच लागते,
वेदना भावना मनाचे जाणावेच लागते,
न मिळे जेथे काही मिळते तेथे भरपूर काही ,
विनंती चा जोही ठेवी मान
आभार तयाचे मानवेच लागते
आभार तयाचे मानवेच लागते"

सर आपले खूप खूप आभार की आपण खूपच अभूतपूर्व असला हा 'सामूहिक काव्य निर्मिती ' उपक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडला व विशेष म्हणजे हा उपक्रम ऑनलाईन होता व महाराष्ट्रातून पहिलाच ऑनलाईन काव्यनिर्मितीचा उपक्रम खरोखरच महाराष्ट्रासाठी अभिमानाचा ठरेल आणि आपण जिद्द व चिकाटीने केलेले उपक्रमाबद्दलचे व्यवस्थापकीय प्रयत्न यशस्वी ठरले.
सर्व शिक्षकांनी उपक्रमाबद्दल दाखविलेली तत्परता, वेळात वेळ काढून कविता लिखाण करणे सोप्पी गोष्ट नाहीये आणि महत्वाचे म्हणजे हा उपक्रम मराठी भाषेसाठी मौल्यवान ठरेल.
आपण ऑनलाईन उपक्रम घेत राहावे ही विनंती.
💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐🌹🌹💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐
शेख जावेद
सह शिक्षक
औरंगाबाद
[03/05, 8:26 AM] +91 86572 80039: सामूहिक महाकाव्य हा उपक्रम..फार छान आहे मराठी साहित्य भावना मिळले..आपला.तयाचे.मानवे.छान सर आपला ग्रप मनापासुन सागत करिता आहे ..... नाव अजिव्य मेश्राम. .शिक्षक .... पता। शिवाश नंगर नागुपुर ,,,
[03/05, 9:49 AM] विजय सातपुते, पुणे.: एक अभिनव उपक्रम आहे हा. अनुकरणीय, आदर्शवादी उपक्रम असून काव्य कलेचा व्यासंग वाढविणारा व काव्य जगतात, रेकॉर्ड ब्रेक करणारा एक अभिनव उपक्रम आहे हा. अनुकरणीय, आदर्शवादी उपक्रम आपण यशस्वी रित्या राबविला. काव्य कलेचा व्यासंग वाढविणारा व उत्स्फूर्ततेला प्रोत्साहन देणारा हा ऑनलाइन सोहळा आपण आयोजित केला. सुदाम साळुंखे सर व त्यांचे सर्व सहकारी,आपले मनापासून अभिनंदन.. . !
कविता नव्हे, ही तर संधी
या ह्रदयीचा , प्रवास छंदी .
अशाच आपल्या प्रत्येक अभिनव उपक्रमास हार्दिक शुभेच्छा. !
समस्त कविंचे लक्ष वेधून घेणारा काव्य लेखन सोहळा अपार मेहनत घेऊन, सर्व सहकार्यासमवेत आपण यशस्वी रित्या संपन्न केलात.
अभिनंदन. ..!
आपल्या कार्यप्रवणतेचे हे यश आहे.
हा ग्रुप कृपया बंद करू नये. वेगळया नावाने चालवावा. संपूर्ण देशातील कवी या निमित्ताने एकत्र आले. संवाद असाच चालू राहिल्यास काव्य कलेचा व्यासंग वाढेल.

कविराज विजय यशवंत सातपुते.
यशश्री 100 बाहेर दीपलक्ष्मी सोसायटी, सहकारनगर नंबर 2. पुणे 9
मोबाईल :- 9371319798.
[03/05, 12:10 PM] +91 92707 77850: *सामूहिक महाकाव्य हा अतिशय प्रशंसनीय असा उपक्रम आपण हाती घेतल्याबद्दल प्रथम आपण सर्व मान्यवरांचे आभार🙏🏻.*
*हा उपक्रम म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील सर्व नवोदित कवींना मिळालेलं एक हक्काचं व्यासपीठ. या व्यासपीठातुन साकार झालेलं हे महाकाव्य हे जगासमोर एक आदर्श ठरेल यात शंकाच नाही.आपण सर्व मान्यवरांची कल्पना, त्यासाठी आपण केलेली तयारी, सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती याबद्दल बोलायला शब्द कमि पडतात*
*पुन्हा एकदा आपण सर्व मान्यवरांचे मनापासून आभार*
[03/05, 12:56 PM] +91 95528 60752: सामुहिक महाकाव्य निर्मितीचे आयोजक आदरणीय साळुंखे सर , करूणा गावंडे मॅडम व सर्वच टीमचे सर्वप्रथम खुप खूप आभार
तुम्ही सर्व गुणीजन आहात.वेगवेगळ्या आफलातुन कल्पना तुम्ही महाराष्ट्रात राबवितात.ही आपल्या महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने हितावह गोष्ट आहे.
सर्वांना यातून मनमोकळे करता आले.घरबसल्या online काव्यनिर्मितीचा आनंद खूपच अविस्मरणीय राहील.
महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून अनेक नवोदित कवी आपल्या कविता पाठवू शकले.
त्यामुळे अनेकांच्या कविता वाचता आल्या.मी तर डायरीमध्ये संग्रही म्हणून लिहून घेतल्या.
असं म्हणतात कि जे लोक दुस-यांना आनंद देतात.त्यांनाही आयुष्यात कायमच सुख ,समाधान ,आनंद मिळतो.
तुमच्या या कल्पकतेमुळे महाराष्ट्रातील अनेकांना हा आनंद मिळाला.
असेच नवनवीन उपक्रम तुम्ही आणत जा.तुम्हाला उदंड प्रतिसाद मिळतच जाईल यात शंका नाही.
पुनश्च एकदा सर्व टीमचे मनापासून अभिनंदन🌹🌹🌷🌷
आपलाच स्नेही
*Anil Vidhate Sir ,
Rahuri , (Ahmednager)
[03/05, 1:18 PM] +91 94209 58987: हा उपक्रम अतिशय आदर्श व नवकवींचा व्यासंग वाढवणारा असा आहे . प्रेरणादायी व स्फुर्ती देणारा उपक्रम आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातील कवीचे मन कळणारा उपक्रम वाटला अनेक आदर्श कविच्या रचना वाचायला मिळाल्या .

श्रीम कुंभार निता विठोबा ( शिक्षिका )
उस्मानाबाद
[03/05, 1:53 PM] +91 94042 98933: सामूहिक महाकाव्य।एक आगळा वेगळा उपक्रम।आणि या उपक्रमात मला सामिल व्हायला मिळाले हे आमचे अहोभाग्य.
आपल्या या आणि इथून पुढील उपक्रमास शुभेच्या
आपल्या पुढील उपक्रमात ही आम्हास सहभागी होण्याची पुनःश्च संधी मिळो,हिच इच्छा।

धन्यवाद।
सौ,स्मिता दोशी,सांगली
[03/05, 2:19 PM] मनिषा डहाळे औरंगाबाद: *धन्यवाद*

दादा, ताई खूपच छान उपक्रम.
या महाउपक्रमात आम्हाला सामील केले या साठी धन्यवाद
आमच्यातले काव्य गुणाला वाव दिला

*धन्यवाद*
.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐
मनीषा डहाळे औरंगाबाद
[03/05, 2:34 PM] संगिता ताथोड: सामुहिक महाकाव्या चा उपक्रम खुपच छान
आणि आगळा वेगळा होता. पहिल्या दिवशी
फक्त चार ओळी लिहिण्याची सुचना होती.
विविधतेने नटलेल्या महाराष्ट्रावर फक्त चार
ओळीत कसे लिहायचे ?
पण दुसऱ्या दिवशी आणखी कडवे
जोडायची संधी मिळाल्याने आनंद झाला.
सर्व टिम चे अभिनंदन. महाराष्ट्रातील सर्व
कवींचे कवित्व वाचायला मिळाले.
धन्यवाद!

संगिता ताथोड अकोला
मो 9518516352
[03/05, 2:55 PM] +91 73508 24573: सामुहिक महाकाव्याचा उपक्रम अतिशय सुंदर होता. "महाराष्ट्राची संस्कृती"या विषयावर जेव्हा लिहिणे सुरु केले तेव्हा...महाराष्ट्राचा जो भाग पाहीला तेथील संस्कृती चक्क डोळ्यासमोर येत होती. लोकांचे जीवनमान, शेतकर्यांची दैनिक परिस्थिती, मध्यमवर्गियांची रेलचेल, दररोजची धावपळ, त्या त्या विभागातील पेहराव या बाबींचे चित्र समोर येत होते. आणि त्यामुळे काव्य लिहिण्यास मदत होत होती....... आणि त्यापेक्षा जे बाळपणी शाळेत शिकविल्या गेले. पुस्तकातुन जे संस्कार झालेत ते सुद्धा चित्र समोर येत होते...
या निमित्याने का होईना महाराष्ट्रभर फेरफटका मारता आला... खरंतर.... समुह प्रशासकांनी नवोदितांना दिलेली ही अमूल्य संधी होती आणि या संधीचा सर्वांनी उपयोग करुन घेतला असेच म्हणावे लागेल.....
सर्व सन्मा.समुह प्रशासकांचे मनस्वी धन्यवाद...आपल्या सुंदर कार्याला मानाचा सलाम🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

✍होमवती पाटील, यवतमाळ
7350824573
[03/05, 3:01 PM] +91 88064 84242: प्रिय,
महाकाव्य टीम,
सर्वप्रथम आपणास मानाचा मुजरा ।
खरतर अशाप्रकारचे महाकाव्य तयार होवू शकते ह्यावर विश्वासच बसत नव्हता. संपूर्ण टिमचा जबरदस्त आत्मविश्वास,
ह्या कार्यासाठी वाहून घेण्याची वृत्ती ,सर्व कविंना दिलेली समान संधी ह्या
गोष्टी वाखाणण्याजोग्या आहेत.
एवढ्या मोठ्या महाकाव्यात मलाही सहभागी होण्याची संधी मिळाली हा दुग्धशर्करायोगच म्हणावा लागेल.
हे महाकाव्य नक्कीच महाराष्र्टाच्या साहित्य चळवळीत मानाचे स्थान प्राप्त कल्यावाचून राहणार नाही.
महाराष्र्टाच्या महाकाव्यास माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
🙏🏻💐

सौ. कुमुद एन. कोरडे
अमरावती
8806484242
[03/05, 3:02 PM] +91 94036 37648: अतिशय उपयुक्त व अवर्णनीय असा हा एक आगळावेगळा उपक्रम, अनेक कवि,त्यांच्या एकापेक्षा सरस कल्पनेतून सुंदर साकारलेल्या रचना on line बघायला, वाचायला मिळाल्या.राज्यातील सामुहिक महाकाव्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्याबद्दल सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
[03/05, 3:03 PM] +91 94036 37648: 👆सौ. निशा कुलकर्णी. मु.अ. औरंगाबाद.
[03/05, 3:06 PM] +91 92707 77850: *सामूहिक महाकाव्य हा अतिशय प्रशंसनीय असा उपक्रम आपण हाती घेतल्याबद्दल प्रथम आपण सर्व मान्यवरांचे आभार🙏🏻.*
*हा उपक्रम म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील सर्व नवोदित कवींना मिळालेलं एक हक्काचं व्यासपीठ. या व्यासपीठातुन साकार झालेलं हे महाकाव्य हे जगासमोर एक आदर्श ठरेल यात शंकाच नाही.आपण सर्व मान्यवरांची कल्पना, त्यासाठी आपण केलेली तयारी, सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती याबद्दल बोलायला शब्द कमि पडतात*.
*पुन्हा एकदा आपण सर्व मान्यवरांचे मनापासून आभार*.
निलेश पाटील,पालघर
9270777850
[03/05, 3:14 PM] +91 88055 38439: सामूहिक महाकाव्य हा खूप स्तुत्य असा उपक्रम आपण हाती घेऊन,अत्यंत यशस्वीपणे तो पार पाडला. यासाठी तुमच्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन💐💐तसेच या महाकाव्याचा एक भाग म्हणून मला यात सहभागी होण्याचे सदभाग्य आपण मला दिलेत ,यासाठी मी सर्व संयोजक,सदस्य,सहभागी कविजन यांचे आभार मानते .😊शुभांगी विलास पवार(कंदी पेढा),सातारा
[03/05, 3:23 PM] +91 83809 66339: सामुहिक महाकाव्य हा उपक्रम राबविण्यात आला त्या बद्दल प्रथम सर्व मान्यवरांचे आभार 🙏
संसाराची गाडी चालवत असताना तिथे कमी पडू नये म्हणून मी माझ्यातील कवि मन बंद करून ठेवले होते. ते आपल्या व्यासपीठावर पुन्हा एकदा उघडण्यात आले आहे. हा ऐतिहासिक ठेवा तयार करण्यात सहभागी होण्याची संधी मला दिली. त्या बद्दल सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

मनिषा पुंड-पर्वत, औरंगाबाद
[03/05, 3:29 PM] +91 92602 97392: अतिशय आगळा वेगळा ,अवर्णनीय अनुभव ,स्तुत्य उपक्रम घेऊन त्यात आम्हाला सहभागी करून घेतल्या बद्दल धन्यवाद 🙏उपक्रम यशस्वी झाल्या बद्दल आपणा सर्व प्रशासका चे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐
मनिषा नाझरे - महाड ,रायगड
[03/05, 3:41 PM] +91 94239 19409: अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे.खूप लोकांना आपल्या सुप्त कला व्यक्त करण्यास वाव मिळाला.महाकाव्य पुस्तक रुपाने तयार झाल्यावर pdf format group वर पाठवावे.🙏
[03/05, 4:20 PM] +91 70578 08448: *धन्यवाद*
[03/05, 3:29 PM] +91 92602 97392: अतिशय आगळा वेगळा ,अवर्णनीय अनुभव ,स्तुत्य उपक्रम घेऊन त्यात आम्हाला सहभागी करून घेतल्या बद्दल धन्यवाद 🙏उपक्रम यशस्वी झाल्या बद्दल आपणा सर्व प्रशासका चे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐
मनिषा नाझरे - महाड ,रायगड
[03/05, 3:41 PM] +91 94239 19409: अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे.खूप लोकांना आपल्या सुप्त कला व्यक्त करण्यास वाव मिळाला.महाकाव्य पुस्तक रुपाने तयार झाल्यावर pdf format group वर पाठवावे.🙏
[03/05, 4:20 PM] +91 70578 08448: *धन्यवाद*
दादा, ताई खूपच छान उपक्रम.
या महाउपक्रमात आम्हाला सामील केले या साठी धन्यवाद
आमच्यातले काव्य गुणाला वाव दिला
या महाउपक्रमात आम्हाला सामील केले या साठी धन्यवाद
आमच्यातले काव्य गुणाला वाव दिला
*धन्यवाद*
.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐
संगिता माने सातारा
[03/05, 4:23 PM] +91 93098 11804: सगळ्यात निराळा असणारा हा ग्रूप आहे. अतिशय स्तुत्य असा
*सामुहिक*महाकाव्य*
उपक्रमाने राज्यात नव्हे देशात
नव्हे तर जगभरात आगळे वेगळे
स्थान निर्माण झाले आहे.
सर्व क्षेत्रातील कवींना एक वेगळे platform मिळाले आहे.
या महाकाव्यात मला सहभागी करून घेतल्या बद्दल समूह प्रमुख व सर्व टीमचे आभार
या ग्रूप विषयी जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे शब्दच अपुरे पडतात.
दादा, ताई तुमास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐

रेखा कंगठीकर जि. नांदेड
[03/05, 5:02 PM]
गिरीधर पांडे उपसंपादक महाराष्ट्र टाईम्स: अत्यंत अनोखा, स्तुत्य उपक्रम. अशा कार्यक्रमांद्वारे आधुनिकतेची कास धरत साहीत्य क्षेत्रात भरीव योगदान आपण देत आहात. पुन्हा एकदा संयोजकांचे अभिनंदन.
गिरीधर पांडे

[03/05, 5:17 PM]
+91 75074 37607:
महाकाव्याची कल्पना खूपच स्तुत्य असून साहित्य क्षेत्रात मुरलेल्या मातब्बर मंडळींसमवेत नवोदित साहित्यकाराला संधी मिळाली ही एक अलौकिक अशी पर्वणीच मानावी लागेल .
वॉटसपच्या माध्यमातून का होईना महाराष्ट्र दर्शनाचा चांगलाच लाभ मिळाला .
साहित्य क्षेत्रात एक नवीन उपक्रमाची नोंद झाली हेही नसे थोडके .
आपणां सर्व पथकांचे खास अभिनंदन & पुढील नवनव्या उपक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा .
🌹💐🌹💐🌹🙏🏻
तसेच सर्व कवी रसिकांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतल्यानेच उपक्रमाच्या यशस्वतेची कमान चढत गेल्याचे जाणवले .म्हणून आपणां सर्वांचेही मनापासून अभिनंदन & आपणांस लेखनासाठी अशीच संधी लाभो आणि साहित्य क्षेत्रात आपणही नावारुपाला येवो हिच सदिच्छा .
🌹💐🌹💐🙏🏻

[03/05, 6:31 PM] +91 96043 81632: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जो आॅनलाईन महाकाव्य सोहळा आयाेजित करण्यात आला होता अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम हाेता .आमच्या सारख्या नवोदित कवींना यात सहभागी हाेण्याची संधी मिळाली.
सदर कार्य क्रमास ज्या मान्यवरांनी मेहनत घेतली त्या सर्व टीमचे आभार व अभिनंदन 💐💐अशाच नवनवीन उपक्रमांची मालिका चालू राहों,साहित्यक्षेत्रातील एका नव्या पर्वाची सुरूवात झाली असेच म्हणावें लागेल.

👏याची डोळा मी पाहिला आॅनलाईन महाकाव्य सोहळा👏
मनिषा खामकर पुणे
मनिषा खामकर पुणे
[03/05, 7:34 PM]
+91 91683 62151:
महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित सामुहिक महाकाव्य कार्यक्रम राबविल्याबद्दल आयोजिकांचे आभार व या महाकाव्यात सहभागी होता आले याचा आनंद आहे
💐💐💐

[03/05, 8:53 PM]
+91 88050 19417:
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेला उपक्रम खूप छान. कल्पकता,सृजनशीलतेला,आत्मविष्काराला वाव देणारा उपक्रम राबविल्या बद्दल व आम्हाला सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!
नम्रता पानसरे -रायगड

[03/05, 8:55 PM]
+91 72198 53082:
खूप खूप धन्यवाद सर.... आपली संकल्पना.... लय भारी 👌🏻👌🏻
आणि त्या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभले..... धन्यवाद 🙏 🙏 🙏

[03/05, 10:19 PM] +91 86050 99553: अविस्मरणीय सगळेच कसे मन प्रसन्न ,आनंदी करणारे .हे सर्व ज्यांच्या मूळे शक्य झाले त्या सर्व मान्यवरांचे शतशः आभार🙏🙏🙏🙏🙏🙏तुमच्या कार्याला सलाम🙏🙏🙏🙏🙏
सौ. दिप्ती दिनेश गावंड
महाड रायगड 9130058240
धन्यवाद🌹💐🌹💐🌹💐🙏🙏
सौ. दिप्ती दिनेश गावंड
महाड रायगड 9130058240
धन्यवाद🌹💐🌹💐🌹💐🙏🙏
No comments:
Post a Comment