प्रतिक्रिया
स्वर्गीय सुखाचा आनंद देणारा सोहळा
मी कवी माधव पवार,सोलापूर,तुम्ही मला आपल्यातले समाजलात याबद्दल आपले आभार,आपण सारेच कवी पंथातले आहोत तेंव्हा आपली जात कवी हीच आहे,प्रथम सामूहिक महाकाव्य समूहाचे महा स्वागत करतो.आपली महाकाव्याची महा कल्पना मला मनापासून आवडलू,ती आत्मिक आनंद देणारी आहे,तुम्ही इतक्या जणांना एकत्र आणलेत तेही कवींना,ही फारच अवघड गोष्ट सोपी केलीत,असेच जर सर्वांनी मिळून हे कार्य केले तर साहित्यविश्व समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री वाटते.आपल्या समूहाला एक विनंती आहे की,साऱ्याच कवींच्या चारोळ्याचा एक चारोळीसंग्रह काढावा,म्हणजे लिखित स्वरूपात राहील, त्यामुळे हाताळलेले विषय कळतील.त्याचप्रमाणे सर्व कवींनाही आनंद होईल.एकंदर आपली संकल्पना अफलातून आहे यात काहीच वाद नाही, आपले कौतुक करावे तेव्हडे थोडेच आहे.आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो
मा.सर्व संयोजक आयोजक , समुह प्रशासक ऑन लाईन महाकाव्य लेखन हा साहित्य प्रातांत पहिला प्रयोग होत आहे. हा अभिनव उपक्रम मोलाचा नसून , लाख मोलाचा आहे. यासाठी कष्ट घेणाऱ्या सर्व शिलेदारांच अगदी मनापासून मी अभिनंदन करित आहे.जगतात तर सर्वजण परंतू जरा हटके जगण्यात एक वेगळीच मौज असते . काही तरी वेगळ करून दाखवण्याची उर्मी या समुहात आहे. या बद्दल याचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. खूप खपू आभिनंदन टीमचं ,
💐💐💐💐💐💐
मला या सुवर्ण क्षणाचा साथीदार / भागीदार होण्याचा मान दिला त्याबद्दल सर्वांचे हार्दिक आभार व पुढील कार्यासाठी अंतःकरण पूर्वक शुभेच्छा💐💐💐
💐💐💐💐💐💐
मला या सुवर्ण क्षणाचा साथीदार / भागीदार होण्याचा मान दिला त्याबद्दल सर्वांचे हार्दिक आभार व पुढील कार्यासाठी अंतःकरण पूर्वक शुभेच्छा💐💐💐
✍ हरिश्चंद्र खेंदाड
रानफूल साहित्य व्यासपीठ
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
रानफूल साहित्य व्यासपीठ
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
महाराष्ट्र दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !! तसेच आपल्या सामूहिक महाकाव्य स्पर्धेस माझ्या शुभेच्छा💐💐💐
*इथे न थारा प्रांतवादाला
इथे न सहारा विषमतेला
जोजवितो जो अढळ मायेने
जो जो जवळी आला
असा अमुचा महाराष्ट्र*
*उत्तम सदाकाळ*
जुन्नर,पुणे
इथे न सहारा विषमतेला
जोजवितो जो अढळ मायेने
जो जो जवळी आला
असा अमुचा महाराष्ट्र*
*उत्तम सदाकाळ*
जुन्नर,पुणे
कविता आणि माणूस यांचं अनोखं नातं असतं, किंबहुना आपलं आयुष्यच एक काव्य असते. अनेक महान कवींनी मराठी कवितेला समृद्ध केले आहे. अन कवितेने आपले जीवन समृद्ध केले आहे. नुसती नावे घ्यायची झाली तरी हजारावर श्रेष्ठ मराठी कवींची यादी तयार होईल. आज ऑन लाईन महाकाव्य निर्मिती महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने होत आहे, त्याचा मनस्वी आनंद होत आहे व या विक्रमी कार्यक्रमास प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहण्याचे भाग्यही आपणामुळे लाभले. या अनोख्या उपक्रमातून विक्रमी काव्य निर्मिती होतानाच ती कलाकृती सर्व काळासाठी सर्वश्रेष्ठ व अजरामर ठरेल, असा विश्वास वाटतो. सर्व संयोजकांना मनःपूर्वक शुभेच्छा.
गिरीधर पांडे,
कवी, नाटककार औरंगाबाद
गिरीधर पांडे,
कवी, नाटककार औरंगाबाद
सुदाम दादांनी केला वर्ल्ड रेकॉर्डचा पण,
साथ दिली सर्व भगिनींनी जिंकून घेतले मन,
अस्मिता दिली शिवबाने ती आज जपुया,
महाराष्ट्राची प्रतिभा आज जगाला दाखवूया,.....
काळे स्वाती,अहमदनगर
साथ दिली सर्व भगिनींनी जिंकून घेतले मन,
अस्मिता दिली शिवबाने ती आज जपुया,
महाराष्ट्राची प्रतिभा आज जगाला दाखवूया,.....
काळे स्वाती,अहमदनगर
*सुदामदादाची कल्पना*
*करूणाताईची युक्ती*
*योजीले त्यांनी महाकाव्य*
*सा-या कविसाठी....*
*करूणाताईची युक्ती*
*योजीले त्यांनी महाकाव्य*
*सा-या कविसाठी....*
*-मिनाताई पांडुरंग नागराळे*
गौरवशाली महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन आपल्या काव्यसुमनांनी घडविण्यासाठी या ऑनलाइन महाकाव्य लेखन सोहळ्यात सहभागी झालेले शब्दप्रभू , शब्द स्नेही कवींचे- कवयित्रीं आज धन्य आहेत. हे महाकाव्य ऐतीहासीक आणि विक्रमी ठरणार आहे . अशा पध्दतीचे हे पहिलेच ऑनलाईन महाकाव्य ठरणार आहे. त्यात आपल्या सर्वांना सहभागी होता आले ही भाग्याची गोष्ट्र आहे.
महादेव आवारे , उसंपादक संचार - सोलापूर , स्मार्ट पब्लिकेशन' सोलापूर
महादेव आवारे , उसंपादक संचार - सोलापूर , स्मार्ट पब्लिकेशन' सोलापूर
महाराष्ट्र दिनानिमित्ताने राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षिका समुहाने आयोजित केलेला सामूहिक काव्यरचना उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे सयुंक्त महाराष्ट्रच्या लढाईत शहीद झालेल्या विराना त्रिवार वंदन
*सर्वाना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*डी एन ननुरे परभणी*
म जल दरमजल करीत
हा महाराष्ट्र घडला
का बाडकष्ट करुनि आजवर
व्य सन मुक्त आहे म्हणुनी तरला...!!
हा महाराष्ट्र घडला
का बाडकष्ट करुनि आजवर
व्य सन मुक्त आहे म्हणुनी तरला...!!
मी..योगिराज माने..लातूर
महाराष्ट्रदिनाच्या औचित्याने आयोजित केलेला भव्यदिव्य महाकाव्यलेखन सोहळा प्रचंड उत्साहात पार पडला.याचे सर्व श्रेय समूहप्रमुख व प्रशासकांना जाते.कालच्या सोहळ्यात लिहित्या झालेल्या सर्व हातांना मी सानंद वंदन करतो.आपणा सर्वांच्या लेखणिस बारमाही झरे फुटावेत हीच तुळजाईचरणी प्रार्थना ....🙏🙏🙏🙏🙏
महाराष्ट्रदिनाच्या औचित्याने आयोजित केलेला भव्यदिव्य महाकाव्यलेखन सोहळा प्रचंड उत्साहात पार पडला.याचे सर्व श्रेय समूहप्रमुख व प्रशासकांना जाते.कालच्या सोहळ्यात लिहित्या झालेल्या सर्व हातांना मी सानंद वंदन करतो.आपणा सर्वांच्या लेखणिस बारमाही झरे फुटावेत हीच तुळजाईचरणी प्रार्थना ....🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment